News Update
Home > Politics > Video: मोदींचा हुकूमशाहीवर विश्वास आहे का? अमित शहा पहिल्यांदाच बोलले

Video: मोदींचा हुकूमशाहीवर विश्वास आहे का? अमित शहा पहिल्यांदाच बोलले

Video: मोदींचा हुकूमशाहीवर विश्वास आहे का? अमित शहा पहिल्यांदाच बोलले
X

आज नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण मोदी यांना आज मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम करताना 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. या संदर्भात आज नरेंद्र मोदी यांच्या प्रवासातील सहकारी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसद टीव्हीशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी मोदींचा हा 20 वर्षाचा कार्यकाळ कशा पद्धतीने राहिला. यावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी मोदींवर केल्या जाणाऱ्या टीकेबाबत देखील उत्तर दिली. मोदी निर्णय लादतात का? मोदी एकटेच निर्णय घेतात का? सर्जिकल स्ट्राईक अमेरिकेची मक्तेदारी होती का? यासह मोदींचा हुकूमशाहीवर विश्वास आहे का? या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. पाहा काय म्हटलंय अमित शहा यांनी?

Updated : 10 Oct 2021 9:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top