News Update
Home > Politics > भाजपाने सन्मानजनक प्रस्ताव दिला तर युती शक्य - जोगेंद्र कवाडे

भाजपाने सन्मानजनक प्रस्ताव दिला तर युती शक्य - जोगेंद्र कवाडे

भाजपाने सन्मानजनक प्रस्ताव दिला तर युती शक्य - जोगेंद्र कवाडे
X

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्षे पूर्ण झाले आहेत, पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांशिवाय इतर मित्रपक्षांना काहीही मिळालेले नाही. यापैकी एक असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या पदरात काय पडलं असा प्रश्न आता पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे सरकारची दोन वर्षातील कामगिरी आणि भाजपासोबत युतीची शक्यता याबद्दल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांची भूमिका जाणून घेतली आहे, आमचे सिनीअक करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...


Updated : 10 Jan 2022 11:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top