Home > Politics > सरकारी पेन्शन हवी की नको? डॉ. संग्राम पाटील

सरकारी पेन्शन हवी की नको? डॉ. संग्राम पाटील

सरकारी पेन्शन हवी की नको? डॉ. संग्राम पाटील
X

विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत सुरू आहे. त्याचवेळी सरकारी कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शन (old pension) साठी आंदोलन सुरू झाले. राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाला पंचनामे होत नव्हते? अखेर वाटाघाटी झाल्या आणि संपही मिटला? सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी की न मिळावी? खाजगी क्षेत्राची परिस्थिती काय? यावर अभ्यासपूर्ण विश्लेषण केला आहे इंग्लंडची डॉक्टर संग्राम पाटील (Dr. Sangram Patil) यांनी..

Updated : 21 March 2023 2:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top