Home > Politics > सुप्रिया सुळे : दत्त आणि गाय सोडली सगळ्यावर GST

सुप्रिया सुळे : दत्त आणि गाय सोडली सगळ्यावर GST

सुप्रिया सुळे : दत्त आणि गाय सोडली सगळ्यावर GST
X

सरकारने दत्त आणि गाय सोडली तर दूध, दही, लोणी यावर जीएसटी लावला आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. संसदेत महागाईवरील चर्चे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली.


Updated : 1 Aug 2022 2:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top