Home > Politics > OBC Reservation : पंकजा मुंडे यांचा ठाकरे सरकारला इशारा

OBC Reservation : पंकजा मुंडे यांचा ठाकरे सरकारला इशारा

OBC Reservation :  पंकजा मुंडे यांचा ठाकरे सरकारला इशारा
X

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मार्गात केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच ओबीसी समाज या त्रासाचा संताप न बोलता योग्यवेळी व्यक्त करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता तरी राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.


Updated : 15 Dec 2021 12:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top