Home > Politics > पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही : धनंजय मुंडे

पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही : धनंजय मुंडे

पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही : धनंजय मुंडे
X

पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही, किमान ज्या ठिकाणी जन्माला आलो तिथला अभिमान असला पाहिजे. इतर कोणताही मुद्दा मिळाला नाही, की काहीतरी बोलायचं जर माफियाराज असेल तर नाव घेऊन बोला असे थेट आव्हान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिलं आहे.

Updated : 25 Jan 2022 2:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top