Home > Politics > लोक मोदींना म्हणाले, 'पनवती', ट्विटरवर #panauti ट्रेंड

लोक मोदींना म्हणाले, 'पनवती', ट्विटरवर #panauti ट्रेंड

Panauti trend Viral on Twitter after PM Modi watched Team indias defeat in semi final against Belgium

लोक मोदींना म्हणाले, पनवती, ट्विटरवर #panauti ट्रेंड
X

Tokyo Olympics मध्ये भारताचा संघ 49 वर्षानंतर सेमीफायनपर्यंत पोहोचला होता. मात्र, बेल्जियम ने भारताचा 5-2 ने पराभव केला. भारताच्या या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रोल केलं जात आहे. ट्विटरवर #panauti हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा काय आहे मोदी यांना ट्रोल करण्याचं कारण? काय म्हटलंय सोशल मीडियावर नेटिझन्स ने

Updated : 3 Aug 2021 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top