विरोधकांना 'पवार' नावाची ऍलर्जी झालीय: आ. रोहित पवार
विजय गायकवाड | 29 Dec 2022 9:34 AM GMT
X
X
पवारांवर ( pawar)आरोप केले की प्रसिद्धी मिळते.. विरोधकांनी ( BJP) राजकारणाचा ( Politics)दर्जा इतका घसरवला की पवारांवर आरोप केल्याशिवाय तो पूर्ण होत नाही.. विरोधी आमदारांच्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांवर कारवाया होत आहेत. विकास कामे ( Development Work) रखडून ठेवली आहेत. हक्काच्या सार्वभौम सभागृहात ( Asembly)बोलू दिलं जात नाही. बाहेर बोललो तर खोटे नाटे आरोप करून बदनामी केली जाते.. एका पक्षाचे विधान परिषद सदस्य केवळ रोहित पवारला ( Rohit Pawar) टार्गेट करत आहेत. हे राजकारण जास्त काळ टिकणार नाही जनता योग्य उत्तर देईल असा विश्वास कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पॉन्डन्ट विजय गायकवाड यांच्याशी साधलेल्या खुल्या संवादात व्यक्त केले.
Updated : 29 Dec 2022 9:34 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire