Home > Politics > यूथ कॉंग्रेसचे दरवाजे खोला: राहुल गांधी

यूथ कॉंग्रेसचे दरवाजे खोला: राहुल गांधी

यूथ कॉंग्रेसचे दरवाजे खोला: राहुल गांधी
X

सध्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. देशातील तरुण मोदी सरकारवर नाराज आहे. अशा लोकांना पक्षात घेण्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडा. असा संदेश कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद घेराव कार्यक्रमात युथ कॉंग्रेसने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

भारतीय युथ कॉग्रेस ने वाढलेल्या तेलाच्या किंमती आणि पेगासस प्रकरणावर आज आंदोलन केलं. या आंदोलनात कॉंग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

'नरेंद्र मोदी चं काम भारतातील सत्य दाबण्याचं आहे. त्याचं हेच काम आहे. पंतप्रधाने देशातील दोन तीन उद्योगपतींसाठी काम करतात' ' भारत सरकार देशातील तरूणांच्या रोजगाराबाबत बोलते का? भारत सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलते का?

असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाहा काय म्हटलंय राहुल गांधी यांनी...

Updated : 5 Aug 2021 8:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top