Home > Politics > Supriya Sule : स्वयंपाक ते महागाई, भाजपवर चौफेर हल्ला

Supriya Sule : स्वयंपाक ते महागाई, भाजपवर चौफेर हल्ला

Supriya Sule : स्वयंपाक ते महागाई, भाजपवर चौफेर हल्ला
X


राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परभणीमधल्या सभेत महिलांच्या स्वयंपाकाच्या जबाबदारीची आठवण करुन देत सुरूवात केली. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सुप्रीया सुळे यांनी जोरदार चिमटे काढले. त्यानंतर त्यांनी महागाईवरुन पंतप्रधान मोदींना थेट सवाल केले.

Updated : 28 May 2022 2:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top