Home > Politics > रोहित आर आर पाटील यांची राजकारणात जोरदार एन्ट्री, १७ पैकी १० जागांवर विजय

रोहित आर आर पाटील यांची राजकारणात जोरदार एन्ट्री, १७ पैकी १० जागांवर विजय

रोहित आर आर पाटील यांची राजकारणात जोरदार एन्ट्री, १७ पैकी १० जागांवर विजय
X

निवडणूकाी दरम्यान "माझं वय 23 असून मी 25 वर्षांचा होईपर्यंत कुणाला शिल्लक ठेवत नाही", असं वक्तव्य करणाऱ्या रोहित पोटील यांनी कवटेमहांकाळ मध्ये विरोधकांना धूळ चारत राजकारणात जोरदार एन्ट्री केली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे ते चिरंजीव आहेत.

कवटेमहांकाळ निवडणूकीत रोहित पाटील विरूद्ध सगळे असा सामना निर्माण झाला होता. राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेस देखील रोहित पवार यांच्या विरोधात होते. तसंच राष्ट्रवादीचा एक गट देखील त्यांच्या विरोधात होता. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवला असून रोहित पाटील यांनी या विजयाबरोबरच राजकारणात जोरदार एन्ट्री केली आहे.

Updated : 19 Jan 2022 8:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top