Home > Politics > Phone Tapping : तो आवाज माझाच, नाना पटोले यांचा दावा

Phone Tapping : तो आवाज माझाच, नाना पटोले यांचा दावा

Phone Tapping : तो आवाज माझाच, नाना पटोले यांचा दावा
X

फोन टॅपिंग प्रकरणात रेकॉर्ड करण्यात आलेला आवाज माझाच असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. त्याबरोबरच ही टॅपिंग राजकीय द्वेषापायी करण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. त्याबरोबरच नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणावरूनही भाजपवर जोरदार प्रहार केला.

Updated : 7 May 2022 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top