Home > Politics > मुस्लिम समाज सगळ्यात जास्त कंडोम वापरतो: ओवेसी

मुस्लिम समाज सगळ्यात जास्त कंडोम वापरतो: ओवेसी

मुस्लिम समाज सगळ्यात जास्त कंडोम वापरतो: ओवेसी
X

मोहन भागवत बोलत आहेत रिलिजिअस इम्बॅलन्स होतोय. मी मोहन भागवत यांना सांगू इच्छितो कि,मुस्लिम समाज सगळ्यात जास्त कंडोम वापरतो आणि आम्ही अल्पसंख्यांक आहोत त्यामुळे आमच्या लोकसंख्येची काळजी घेऊ नका अशा शब्दात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी भागवतांना प्रतिउत्तर दिले आहे..

Updated : 10 Oct 2022 1:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top