Home > Politics > "हिंमत असेल तर समोरुन राजकीय वार करा", सुप्रिया सुळे यांचे लोकसभेत मोदी सरकारला आव्हान
"हिंमत असेल तर समोरुन राजकीय वार करा", सुप्रिया सुळे यांचे लोकसभेत मोदी सरकारला आव्हान
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  11 Dec 2021 7:21 PM IST
X
X
ED, CBI च्या गैरवापरावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर लोकसभे जोरदार हल्ला केला आहे. अनिल देशमुखांच्या घरावर एका वर्षात ७ छापे कशासाठी टाकले गेले, विरोधकांच्या पत्नी, मुलींना का छळले जात आहे, आपल्या नेत्यांची प्रकरणं दाबण्यासाठी भाजपकडे जादूची पावडर आहे का, असे सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कितीही प्रयत्न केले तरी ५ नाही २५ वर्षे महाविकास आघाडी सत्तेत राहील असाही निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 Updated : 11 Dec 2021 7:21 PM IST
Tags:          narendra modi   supriya sule   bjp   ncp   Loksabha   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






