Home > Politics > मंत्रिमंडळाचे खासगीकरण करून अदानींना कंत्राट द्या, शासकीय नोकऱ्यांच्या खासगीकरणावरून कपिल पाटील भडकले

मंत्रिमंडळाचे खासगीकरण करून अदानींना कंत्राट द्या, शासकीय नोकऱ्यांच्या खासगीकरणावरून कपिल पाटील भडकले

मंत्रिमंडळाचे खासगीकरण करून अदानींना कंत्राट द्या, शासकीय नोकऱ्यांच्या खासगीकरणावरून कपिल पाटील भडकले
X

शासकीय नोकऱ्यांची खाजगीकरण करण्याबाबत काढलेल्या आदेशावर नाराजी व्यक्त करीत कपिल पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेसाठी संप सुरू आहे. त्यातच शासनाने शासकीय नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा जीआर काढला आहे. त्यामुळे सरकार एकाच विभागात दोन समांतर क्षेत्र निर्माण करीत आहे. ज्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतन आणि खाजगी कर्मचाऱ्यांना वेगळे वेतन दिले जाते. यातून फूट निर्माण केली जात आहे.

याबरोबरच जर तुम्हाला सगळ्या नोकऱ्यांचे खासगीकरण करायचे असेल तर मंत्रिमंडळाचे खासगीकरण करून द्या अदानीला कंत्राट, असंही कपिल पाटील म्हणाले.

Updated : 15 March 2023 10:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top