Home > Politics > नारायण राणे - बाळासाहेब नाव काढलं तर उध्दव ठाकरे मोठा शून्य आहे

नारायण राणे - बाळासाहेब नाव काढलं तर उध्दव ठाकरे मोठा शून्य आहे

नारायण राणे - बाळासाहेब नाव काढलं तर उध्दव ठाकरे मोठा शून्य आहे
X

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिले.

एक डझन आमदार आणि पाव डझन खासदार, काय राहिलं आहे शिवसेनेत, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे. बाळासाहेब नाव काढलं तर उध्दव ठाकरे मोठा शून्य आहे, अशी टीकाही त्यांनी केलीये. त्याचबरोबर शिवसेना आता उभी राहणे शक्य नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.


Updated : 26 July 2022 4:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top