Home > Politics > ...अन्यथा जनतेची माफी मागा:महापौर किशोरी पेडणेकर

...अन्यथा जनतेची माफी मागा:महापौर किशोरी पेडणेकर

...अन्यथा जनतेची माफी मागा:महापौर किशोरी पेडणेकर
X

भाजपचे नेत्यांमध्ये शिवसेनेवर सर्वाधिक आरोप कोण करतो, याची स्पर्धा लागलेली आहे. त्यांनी माझ्यावरही शिंतोडे उडवले. आता शिवसेनेची महिला आघाडी या सर्वांना बघून घेईल. भाजपचे नेते नुसतेच पुड्या सोडतात. आशिष शेलार करण जोहरच्या पार्टीत महाविकासआघाडीचा मंत्री उपस्थित असल्याचे सांगतात. मात्र, त्यांच्याकडे याचे पुरावे आहेत का, हे विचारा. तसे पुरावे असल्यास त्यांनीच संबंधित मंत्र्याचे नाव जाहीर करावे. अन्यथा जनतेची माफी मागावी, असे आव्हान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.

Updated : 20 Dec 2021 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top