Home > Politics > केशव उपाध्ये यांच्या ट्वीटबाबत मॅक्स महाराष्ट्रचा प्रश्न, अजित पवार भडकले

केशव उपाध्ये यांच्या ट्वीटबाबत मॅक्स महाराष्ट्रचा प्रश्न, अजित पवार भडकले

केशव उपाध्ये यांच्या ट्वीटबाबत मॅक्स महाराष्ट्रचा प्रश्न, अजित पवार भडकले
X

महापुरुषांच्या अवमानाबाबत महाविकास आघाडीने हल्ला बोल मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र या मोर्चाला पैसे देऊन गर्दी जमवल्याचा दावा करणारे ट्वीट भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केले होते. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी प्रश्न विचारला असता अजित पवार भडकले. नेमका काय होता प्रश्न आणि अजित पवार यांनी काय दिले उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.


Updated : 18 Dec 2022 3:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top