Home > Politics > ममता बॅनर्जी यांनी स्वरा भास्करला कोणती ऑफर दिली?

ममता बॅनर्जी यांनी स्वरा भास्करला कोणती ऑफर दिली?

ममता बॅनर्जी यांनी स्वरा भास्करला कोणती ऑफर दिली?
X

प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई भेटी दरम्यान सिव्हील सोसायटीच्या मान्यवर सदस्यांशी बातचीत केली. यावेळी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील स्वतंत्रपणे आणि परखड मतं व्यक्त करणाऱ्या अभिनेत्यांना काय काय त्रास सहन करावा लागतो आहे, याची माहिती ममता बॅनर्जी यांना दिली. यावेळी स्वरा भास्करची बोलण्यातील आक्रमकत पाहून ममता बॅनर्जी यांनी स्वराला राजकारणात का येत नाही, असा सवाल विचारला.

Updated : 1 Dec 2021 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top