Home > Politics > एकनाथ शिंदे-उध्दव ठाकरे एकत्र येणार?

एकनाथ शिंदे-उध्दव ठाकरे एकत्र येणार?

एकनाथ शिंदे-उध्दव ठाकरे एकत्र येणार?
X

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे दिपाली सय्यद उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात समेट घडवून आणणार असल्याची चर्चा रंगली आहे.


Updated : 17 July 2022 2:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top