Home > Politics > एकनाथ शिंदे यांना धक्का?

एकनाथ शिंदे यांना धक्का?

उद्धव ठाकरे यांनी आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदे यांना आता विधिमंडळाच्या पटलावर कायदेशीर लढाई करावी लागणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिलेल्या माहितीमुळे एकनाथ शिंदे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांना धक्का?
X

0

Updated : 23 Jun 2022 1:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top