Home > Politics > बंडखोर आमदार भरत गोगावले यांचे शिवसैनिकांना आवाहन

बंडखोर आमदार भरत गोगावले यांचे शिवसैनिकांना आवाहन

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी नेमणूक केलेले प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून शिवसैनिकांना आवाहन केले आहे. त्यामध्ये त्यांनी पराभूत आमदारांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकदाही भेट न घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.

बंडखोर आमदार भरत गोगावले यांचे शिवसैनिकांना आवाहन
X

0

Updated : 27 Jun 2022 8:57 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top