Home > Politics > बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊत यांचा दीपक केसरकर यांना टोला

बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊत यांचा दीपक केसरकर यांना टोला

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावरून बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊत यांचा दीपक केसरकर यांना टोला
X

0

Updated : 27 Jun 2022 9:52 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top