Home > Politics > नागालँडप्रमाणेच शरद पवारांनी महाराष्ट्रात भाजपाला पाठिंबा द्यावा

नागालँडप्रमाणेच शरद पवारांनी महाराष्ट्रात भाजपाला पाठिंबा द्यावा

नागालँडप्रमाणेच शरद पवारांनी महाराष्ट्रात भाजपाला पाठिंबा द्यावा
X

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँडमध्ये भाजपाला पाठींबा दिला आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramadas Atwale)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सोडून भाजपला पाठिंबा द्यावा असे आवाहन सोलापूर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांना केले आहे. नागालँड मध्ये रिपाई (आठवले गट) च्या दोन जागा निवडून आल्या असून त्या प्रमाणेच येत्या काळात महाराष्ट्रात यश मिळवणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.


Updated : 10 March 2023 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top