Home > Politics > किरीट सोमय्या EDच्या कार्यालयात

किरीट सोमय्या EDच्या कार्यालयात

किरीट सोमय्या EDच्या कार्यालयात
X

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी EDच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. सोमय्या यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याच्या घोटाळ्याची माहिती दिल्याचे सांगितले. यावेळी किरीट सोमय्यां यांच्यासोबत जरंडेश्वर कारखान्याशी संबधित काही लोकही होते. अजित पवारांनी बेनामी पद्धतीने जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. गुरु कमोडीच्या नावाने हा कब्जा घेतला गेला, ही गुरु कोणी व्यक्ती आहे का? अजित पवारांनी या कंपनीला गुरु नाव का दिलं असे सवाल उपस्थित करत किरीट सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली.

Updated : 20 Oct 2021 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top