Home > Politics > कन्हैय्याकुमार : Aganipath योजनेची उंदीर मारण्याच्या औषधाप्रमाणे मार्केटिंग

कन्हैय्याकुमार : Aganipath योजनेची उंदीर मारण्याच्या औषधाप्रमाणे मार्केटिंग

कन्हैय्याकुमार : Aganipath योजनेची उंदीर मारण्याच्या औषधाप्रमाणे मार्केटिंग
X

सध्या वादग्रस्त ठरलेल्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस नेते कन्हैय्याकुमार यांनी टीका केली आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री या योजनेचे समर्थन करत आहे ते पाहता कुणी स्टेशनवर उंदीर मारण्याचे औषध विकत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो आहे, असा टोला कन्हैय्याकुमार यांनी विचारला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषद त्यांनी मोदी सरकारवर बेरोजगारीवरुन जोरदार हल्ला केला.


Updated : 18 Jun 2022 9:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top