Home > Politics > एकनाथ शिंदेंसोबत नांदेड, जळगाव व औरंगाबादचे आमदार कोण?

एकनाथ शिंदेंसोबत नांदेड, जळगाव व औरंगाबादचे आमदार कोण?

एकनाथ शिंदेंसोबत नांदेड, जळगाव व औरंगाबादचे आमदार कोण?
X

नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर ,औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांसोबतच इतर मराठवाड्याचे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत,तर ते स्वखुशीने आपल्या सोबत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे,यामागे मराठवाड्यातील आमदारांची ठाकरे सरकारवर नक्की नाराजी काय आहे ? बघुयात ...

Updated : 22 Jun 2022 6:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top