Home > Politics > राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?
X

राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात भाजपतर्फे सरकार कोसळण्याच्या अनेक तारखा दिल्या गेल्या आहेत. पण आता भाजपच्या दोन महत्वाच्या नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना सूचक उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी काय उत्तर दिले आहे ते पाहा...

Updated : 23 April 2022 6:28 PM IST
Next Story
Share it
Top