Home > Politics > गुणरत्न सदावर्तेची अखेर राजकारणात एन्ट्री

गुणरत्न सदावर्तेची अखेर राजकारणात एन्ट्री

गुणरत्न सदावर्तेची अखेर राजकारणात एन्ट्री
X

सटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात एन्ट्री केलीय. सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केली. सदावर्ते यांनी यावेळी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. राज्यभरात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. नव्या संघटनेची स्थापना करून सदावर्ते यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. संघटनेची स्थापना केल्यानंतर सदावर्ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभा करणार असल्याची चर्चा आहे.


Updated : 9 May 2022 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top