गिरीश महाजन यांनी मला जोडे मारावे, अन्यथा भर चौकात मी मारेन एकनाथ खडसे
टीम मॅक्स महाराष्ट्र | 23 Nov 2023 1:30 PM GMT
X
X
एकनाथ खडसेंचा आजार खोटा आणि सहानुभूती मिळवन्यासाठी आहे.135 कोटींची नोटीस आल्याने खडसे यांच नाटक असल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. यावर खडसें नी महाजन यांच्यावर पलटवार करत माझा आजार खोटा असेल तर गिरीश महाजन यांनी मला चौकात जोडे मारावे, अन्यथा खरा मर्दाची औलाद असाल तर मी भर चौकात त्यांना जोडे मारेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी केलंय. खडसे महाजन यांच्या या नव्या वादामुळे नवा संघर्ष उभा राहणार आहे.खडसे-महाजन नेमके काय म्हणाले...
Updated : 23 Nov 2023 1:30 PM GMT
Tags: girish mahajan eknath khadse girish mahajan vs eknath khadse politics bjp ncp maharashtra politics
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire