Home > Politics > लखीमपूर दुर्घटना, शेतकऱ्यांनी वचपा काढावा- मंत्री बच्चू कडू

लखीमपूर दुर्घटना, शेतकऱ्यांनी वचपा काढावा- मंत्री बच्चू कडू

लखीमपूर दुर्घटना, शेतकऱ्यांनी वचपा काढावा- मंत्री बच्चू कडू
X

"देशामध्ये यापूर्वी धर्म आणि जातीच्या नावावर दंगली झाल्या आहेत, आता मात्र शेतकऱ्यांविरुद्ध दंगली घडविण्याचा कट केंद्र शासन जाणीवपूर्वक रचत आहे," असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. लखीमपूर खेरीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हत्येनंतर ही बाब स्पष्ट झाली आहे, पण शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या अराजकतेचा वचपा काढावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. लखीमपूर खेरीमध्ये बळी पडलेल्या शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

Updated : 6 Oct 2021 8:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top