Home > Politics > देवेंद्र फडणवीसांना बुस्टर डोस घेण्याची गरज : बाळासाहेब थोरात

देवेंद्र फडणवीसांना बुस्टर डोस घेण्याची गरज : बाळासाहेब थोरात

देवेंद्र फडणवीसांना बुस्टर डोस घेण्याची गरज : बाळासाहेब थोरात
X

देवेंद्र फडणवीसांनाच बुस्टर डोस घेण्याची गरज असुन राज ठाकरे यांची सभा राजकारणासाठी होती अशी टीका महसुलमंत्री व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.राज ठाकरेंच्या टिकेला शरद पवार योग्य ते उत्तर देतील महाविकास आघाडी सरकार अविरतपने काम करत रहाणार असल्याचे देखील थोरात यांनी सांगितले आहे.

Updated : 2 May 2022 7:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top