Home > Politics > 'दिलजमाई'नंतर माजी मंत्री बच्चू कडू प्रसारमाध्यमांसमोर

'दिलजमाई'नंतर माजी मंत्री बच्चू कडू प्रसारमाध्यमांसमोर

दिलजमाईनंतर माजी मंत्री बच्चू कडू प्रसारमाध्यमांसमोर
X

गेले काही दिवस राजकीय वाद ठरलेल्या माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार नवनीत राणा यांच्या हात आरोप प्रत्यारोपाची जुगलबंदी झाली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद क्षमला असला तरी माजी मंत्री बच्चू कडू अस्वस्थ असल्याचे समजत त्यातूनच त्यांनी आता पक्ष बांधणी सुरू केली असून 'एका आमदाराचे 10 आमदार'करू अशी भीमगर्जनाच केली आहे..



Updated : 1 Nov 2022 2:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top