Home > Politics > Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :  शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा?
X

राज्यातील सत्तासंघर्षासाठी कारण ठरलेली शिवसेना उध्दव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची यावर आज निवडणूक आयोगासमोर दोना्ही बाजूंनी युक्तीवादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? हे आज ठरण्याची शक्यता आहे.


Updated : 12 Dec 2022 10:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top