News Update
Home > Politics > Ravindra Ambekar यांचे विश्लेषण : उध्दव ठाकरेंची हकालपट्टी होणार का?

Ravindra Ambekar यांचे विश्लेषण : उध्दव ठाकरेंची हकालपट्टी होणार का?

Ravindra Ambekar यांचे विश्लेषण : उध्दव ठाकरेंची हकालपट्टी होणार का?
X

एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार आम्ही शिवसेनेतच आहोत, असा दावा करत आहेत. मूळ शिवसेना म्हणजे आम्हीच असेही ते सांगत आहेत. पण तिकडे ते ज्या भाजपसोबत आहेत, त्या भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शिवसेना संपणार आहे असा दावा केला आहे. त्यामुळे भाजपला शिवसेना संपवायची आहे का, एकनाथ शिंदे आता पुढे काय करणार, उध्दव ठाकरे यांचीच शिवसेनेतून हकालपट्टी होणार का? यासर्व प्रश्नांचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी...


Updated : 2022-08-03T20:07:16+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top