Home > Politics > सुप्रिया सुळे - माझे आणि सदानंदचे भांडण न्यूज चॅनेलवरुन मिटवणार का?

सुप्रिया सुळे - माझे आणि सदानंदचे भांडण न्यूज चॅनेलवरुन मिटवणार का?

सुप्रिया सुळे - माझे आणि सदानंदचे भांडण न्यूज चॅनेलवरुन मिटवणार का?
X

"माझे आणि सदानंदचे भांडण झाले तर न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सोडवायचे का, त्यामुळे बंडखोर आमदारांनी टीव्हीच्या माध्यमातून संवाद न करता घरातला वाद प्रत्यक्ष येऊन मिटवावा" असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला बंडखोर आमदारांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.


Updated : 28 Jun 2022 3:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top