Home > Politics > शरद पवार यांच्या चौकशीची मागणी, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या चौकशीची मागणी, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या चौकशीची मागणी, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
X

पत्राचाळ प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिला प्रतिक्रिया दिली आहे. ते जळगवामध्ये पत्रकारांशी बोलत होते.


Updated : 21 Sept 2022 12:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top