Home > Politics > मिटवायचं काय बाकी आहे? सगळं तर सुरूच आहे, एकनाथ खडसे यांचे गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर

मिटवायचं काय बाकी आहे? सगळं तर सुरूच आहे, एकनाथ खडसे यांचे गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर

मिटवायचं काय बाकी आहे? सगळं तर सुरूच आहे, एकनाथ खडसे यांचे गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर
X

एकदाच काय ते बसू आणि मिटवून टाकू, असं एकनाथ खडसे बोलल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला होता. त्याला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एकदा बसू आणि मिटवून टाकू असं एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांना म्हणाल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र त्याला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, मिटवायचं काय बाकी आहे? सगळं तर सुरूच आहे. ED, CBI आणि अँटी करप्शन हे सगळं सुरू आहे. त्याबरोबरच एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे अमित शहा यांच्या कार्यालयाबाहेर तीन तास बसून होते. मात्र भेट मिळाली नसल्याचा दावाही गिरीश महाजन यांनी केला होता. तो दावाही एकनाथ खडसे यांनी फेटाळला.


Updated : 3 Oct 2022 2:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top