Home > Politics > भाजपमध्ये जातीयवादाची किनार - जयंत माईणकर

भाजपमध्ये जातीयवादाची किनार - जयंत माईणकर

भाजपमध्ये जातीयवादाची किनार - जयंत माईणकर
X

पुण्यातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपूलाच्या उद्घाटनाला निमंत्रितच कऱण्यात आलं नाही. यावर त्या नाराज असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. त्यानंतर खुद्द मेधा कुलकर्णी यांनीही सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त केलीय. भाजपमधील या मानापमान नाट्याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी संवाद साधला. यावेळी माईणकर यांनी आपल्या विश्लेषणात भाजपमध्ये जातीयवादाची किनार असल्याचं स्पष्ट केलंय.

Updated : 12 Aug 2023 10:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top