Home > Politics > राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुनावले सरकारला खडे बोल..

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुनावले सरकारला खडे बोल..

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुनावले सरकारला खडे बोल..
X

एकीकडे मागच्या काही वर्षांत सरकार विरोधात बोलणाऱ्यांना जेलची हवा देण्याचा प्रकार सुरु असताना. सरकार विरोधात कोणी बोलतॊय, आवाज उठावतोय, त्यांच्या चुका दाखवतो, लोकांना सरकारच्या कामाविषयी खरी माहिती देतोय म्हंटल की त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे जेल मध्ये टाकले जाते.. त्यात मग सरकारच्या मदतीला ED, CBI, NIA या संस्था आहेतच. हल्लीच राजकारण खूप घाण होतं चाललं आहे.

सर्वसामान्य लोकांचं सोडा राजकीय नेत्यांना सुद्धा आता सरकार विरोधात बोलणं अवघड झालं आहे. कोणी काही आवाज करायचा प्रयत्न केला कि त्याचा घरी ED, CBI आहेच. आहो यांनी तर विरोधात बोलणार्यांना अगदी देशद्रोही बनवलं आणि जेल मध्ये टाकलं. अनेकांवर UAPA लावला जातोय. एकीकडे देशात अशी सक्ती असताना आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
Updated : 1 Dec 2022 8:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top