Home > Politics > ठाकरे सरकार कोसळलं, नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची रस्सीखेच

ठाकरे सरकार कोसळलं, नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची रस्सीखेच

ठाकरे सरकार कोसळलं, नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची रस्सीखेच
X



उद्धल ठाकरे सरकार कोसळले आहे, भाजप सरकार स्थापन करणार असल्याचे निश्चित दिसते आहे. या पार्श्वभूमीवर नव्या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच कशी असेल, स्थानिक समीकरणं कशी असतील यावर तज्ज्ञांचे विश्लेषण


Updated : 30 Jun 2022 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top