Home > Politics > Congress President Polls : अशोक गेहलोत की शशी थरुर?

Congress President Polls : अशोक गेहलोत की शशी थरुर?

Congress President Polls : अशोक गेहलोत की शशी थरुर?
X

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर यांची नावं चर्चेत आहेत. पण काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष झाला तर पक्षाला फायदा होईल का, राहुल गांधी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरणार का, याबाबत विश्लेषण करणारी विशेष चर्चा....

Updated : 23 Sep 2022 1:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top