Home > Politics > शिवसेनेचे आणखी काही आमदार नॉट रिचेबल?

शिवसेनेचे आणखी काही आमदार नॉट रिचेबल?

शिवसेनेचे आणखी काही आमदार नॉट रिचेबल?
X

शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असून सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत ज्या आमदारांनी बंड केले आहे,त्यांची परस्पर नाराजी सेनेबाबत दिसून येत आहे . बऱ्याचदा मंत्रिपदाची संधी यातील आमदारांना मिळालेली नाही त्यामुळे हि नाराजी या बंडामार्फत व्यक्त केली जात आहे.


Updated : 22 Jun 2022 8:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top