Home > Politics > पंतप्रधान मोदींचा वाढदिवस, काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस, काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस, काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस भाजपतर्फे विविध उपक्रम राबवून साजरा कोला गेला. पण दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याची टीका करत काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले. याचा निषेध करण्यासाठी जोगेश्वरीमध्ये मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा केला गेला. प्रत्येक कार्यकर्त्याने या आंदोलनाच्या वेळी पदवीधारकांची वेशभूषा केली होती. तसेच चहा आणि वडापावचे स्टॉल लावण्यात आले होते.

Updated : 17 Sep 2021 12:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top