Home > Politics > उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटीने नारायण राणे यांची गोची?

उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटीने नारायण राणे यांची गोची?

उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटीने नारायण राणे यांची गोची?
X

नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर आज पुन्हा एकदा राणे यांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मात्र, एकीकडे नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना इकडे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात वेगवेवगळे अर्थ लावले जात आहेत. या संदर्भात नक्की कोणी काय म्हटलं आहे? या भेटीनंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची जवळीत वाढली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Updated : 27 Aug 2021 2:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top