News Update
Home > Politics > EXCLUSIVE शिंदे सरकार अवैध का आहे? – पृथ्वीराज चव्हाण

EXCLUSIVE शिंदे सरकार अवैध का आहे? – पृथ्वीराज चव्हाण

EXCLUSIVE  शिंदे सरकार अवैध का आहे? – पृथ्वीराज चव्हाण
X

राज्यातील शिंदे सरकार अवैध आहे असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर युपीए सरकारच्या काळातील ऑईलबाँड बाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या आरोपालाही पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.


Updated : 6 Aug 2022 3:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top