Home > Politics > CM Eknath Shinde : गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया

CM Eknath Shinde : गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया

लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतीमान आहे, हा संदेश देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीस उपस्थित होते.

CM Eknath Shinde : गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया
X

0

Updated : 30 Jun 2022 9:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top