Home > Politics > जातीचे राजकारण : शरद पवार यांना राज ठाकरे यांचे उत्तर

जातीचे राजकारण : शरद पवार यांना राज ठाकरे यांचे उत्तर

जातीचे राजकारण : शरद पवार यांना राज ठाकरे यांचे उत्तर
X

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीपातीमधील द्वेष वाढला, जेम्स लेन प्रकरण हा देखील एक नियोजित कट होता, असा आरोप राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला आहे. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीवर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप केला होता. यानंतर शरद पवार यांनी राज ठाकरेंनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता. शरद पवारांच्या या सल्ल्याला राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी ही टीका केली आहे.

Updated : 20 Aug 2021 1:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top