Home > Politics > बच्चू कडू संतापले, शिंदे गटातील नाराजी चव्हाट्यावर

बच्चू कडू संतापले, शिंदे गटातील नाराजी चव्हाट्यावर

बच्चू कडू संतापले, शिंदे गटातील नाराजी चव्हाट्यावर
X

एकनाथ शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. या विस्तारात शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेल्या अपक्षांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले आणि आताच्या विस्तारात संधी न मिळालेल्या आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर बच्चू कडू यांनी संजय राठोड यांना विरोध करणाऱ्यांना सवाल देखील विचारला आहे.

Updated : 10 Aug 2022 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top