Home > Politics > एकीकडे समान नागरी कायद्याची भाषा आणि दुसरीकडे गाव आणि शहर दरी निर्माण करण्याचं काम सुरू, बच्चू कडू भडकले

एकीकडे समान नागरी कायद्याची भाषा आणि दुसरीकडे गाव आणि शहर दरी निर्माण करण्याचं काम सुरू, बच्चू कडू भडकले

एकीकडे समान नागरी कायद्याची भाषा आणि दुसरीकडे गाव आणि शहर दरी निर्माण करण्याचं काम सुरू, बच्चू कडू भडकले
X

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विविध मुद्दे चर्चेला येत आहेत. त्यातच बच्चू कडू यांनी सरकारकडून ग्रामीण आणि शहरी भागात कशी दरी निर्माण केली जात आहे, याबाबत भाष्य केले. यावेळी बच्चू कडू चांगलेच भडकले. नेमकं का भडकले बच्चू कडू? जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी बच्चू कडू यांच्याशी केलेली बातचित नक्की पहा...

Updated : 28 Dec 2022 12:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top